dostitour@gmail.com
९५९४८८०१२३ ९५९४४३२७४८ ९७०२२५१५८४ ८८२८२२४१२१.
www.dostitour.com
मुख्यपृष्ठ
आमच्या विषयी
नर्मदा विषयी
स्थान माहात्म्य
पायी परीक्रमा
पायी परिक्रमेचे नियम
नर्मदापूजन
परिक्रमेचे धार्मिक महत्व
मार्ग व नकाशे
परिक्रमा बसने
शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा – १८ दिवस
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
छायाचित्र
संपर्क
परिक्रमा मार्ग व नकाशे
पायी परिक्रमा करतांना लागणारी गावे :
परिकमा ओंकारेश्वर येथुन सुरू केली तर खाली दिलेली गावे कमाकमाने लागतात. संपुर्ण परिकमा सुमारे ३००० किमी होते.
ओंकारेश्वर-मोरटक्का - टोकसर – बकावा -भटयान- अमलथा- बडगाव- नावा टौडी- शालिवाहन आश्रम- बलगाव- खलघाट – कठोरा | भिकारी बाबा आश्रम – दवाना - राजपुर – दानोद - पलसुद – निवाली - पानसेमल - ब्राम्हणपुरी - प्रकाशा -खापर- शागबारा- डेडीयापाडा – खुरी आंबा – राजपिपला – गोरागाव | नवीन शुलपाणेश्वर कटपुर (नर्मदा व समुद्र याच्या संगमाचे स्थान) एकमुखी दत्त - अविधा -सुवा – नवेठा - झाडेश्वर -धर्मशाला – नारेश्वर – शिणोर – चांदोद – तिलकवाडा - गरुडेश्वर - मांडवगड | चतुर्भुज राम – रेवकुंड - हिरापुर – महेश्वर – जलकुटी – मंडलेश्वर – जलुद – घारेश्वर | अर्धनारीनटेश्वर – विमलेश्वर – खेडीघाट - पामारखेड – छिपानेर – बाबरीघाट – आवरीघाट – बुदनी – बनेटा थाला – पतईघाट- थारपाथर - कबीर चबुतरा – रूसा -गाडा सरई - डिंडोरी – चाबी – सहस्त्रधारा – तिलकवाडा – सोमती कोरागाव – करेली -कोडिया – बासरखेडा – करणपुर -हौशंगाबाद – आमुपुरा -मालवा – छितगाव – हरदा - मांडला - ओंकारेश्वर.
नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत क्रमाने लागणारी गावे :
बहुतेक गावे मध्य प्रदेश राज्यातील आहेत.
ओंकारेश्वर – राजघाट – प्रकाशा - गोरागाव – भालोद - अंकलेश्वर – कठपुर – मिठीतलाई - भडोच -मोटी – कोरल – नारेश्वर - तिलकवाडा- कोटेश्वर – गरुडेश्वर – मांडु – सहस्त्रधारा – महेश्वर – मंडलेश्वर – बडवाह – नेमावर – बरेली – बरमनघाट - जबलपुरचा गौरी घाट- अमरकंटक – हौशंगाबाद - ओंकारेश्वर.
नर्मदेकाठची मंदिरे उगमापासुन ते मुखापर्यंत क्रमाने खालीलप्रमाणे :
अमरकंटक – शुक्लतीर्थ – ओंकारेश्वर – महेश्वर – सिध्देश्वर - चौसष्ट योगिनींचे मंदिर - चोवीस अवतारांचे मंदिर - भोजपुरचे शिवमंदिर -भृगषीचे मंदिर.
'नार्मदीय ब्राम्हण समाज' नर्मदेला आपली कुलस्वामिनी मानतो.
नर्मदा काठची महत्वाची शहरे :
जबलपुर – बडवानी – हौशंगाबाद – हुरदा - नर्मदा नगर – ओंकारेश्वर - देवास – नेमावर - पिपरिया -मंडलेश्वर - महेश्वर.