dostitour@gmail.com ९५९४८८०१२३ ९५९४४३२७४८ ९७०२२५१५८४ ८८२८२२४१२१. www.dostitour.com
  • उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा – स्टॅच्यू ऑफ युनिटी – शनि पावटी – कुबेर भंडारी – ५ दिवस

    प्रेक्षणीय स्थळे : गरुडेश्वर, कुबेरभंडारी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, अक्षरधाम, टिळकवाडा.

    दिवस १ : मुंबई येथुन रेल्वेने एकतानगरकडे प्रयाण.

    दिवस २ : सकाळी एकता नगर येथे आगमन कुबेर भंडारी दर्शन, श्रीटेंबे स्वामी समाधी गरुडेश्वर मंदिर व पोहीचा येथे स्वामी नारायण मंदिर पाहून व मुक्काम.

    दिवस ३ : पहाटे ०४.०० वा. तिलकवाडा पासुन यात्रेला सुरूवात. प्रथम १० किमी चालत किनाऱ्यावर येऊन बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन नर्मदा स्नान पुजा करून पुन्हा दुसऱ्या किनाऱ्याहुन १० किमी चालत जाऊन उत्तरतटावर प्रवास मणीनागेश्वर आश्रम रामपुरा करून तिलकवाडा येथे आश्रमात आगमन, संकल्प पुर्ती कुमारीका पुजन मुक्काम.

    दिवस ४ : सकाळी जगातील सर्वात उंच पुतळा श्री सरदार वल्लभ भाई पटेल व लाईट अँड साऊंड शो, कॅक्टस पार्क पाहुन एकता नगर येथुन रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.

    दिवस ५ : मुंबई येथे आगमन.

  • सूचना :

    १. ३० जणांचा गट असेल तर स्लीपर कोच बसची विशेष व्यवस्था.

    २. सर्व ठिकाणी हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था.

    ३. दररोज सरासरी १५० ते २०० किमी बसप्रवास अपेक्षित.

    ४. दररोजचा धार्मिक कार्यक्रम: नर्मदा स्नान, नर्मदा स्नान, दिवे सोडणे, नर्मदाष्टक पठण, ओटी भरणे, प्रसाद कढई करणे.

    ५. एकूण चालण्याचे अंतर अंदाजे १८-२० किमी.

    ६. वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांसाठी शुल्क ₹६०० ते ₹८०० (प्रत्येकी).

    ७. एकमेव उत्तर वाहिनी माँ नर्मदा विशेष परिक्रमा.

    ८. कुमारिका पूजन, प्रसाद कढई समाविष्ट.

    ९. श्री टेंबे स्वामी समाधी दर्शन समाविष्ट.

    १०. जगातील सर्वात उंच पुतळा – श्री सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी दर्शन.

    ११. स्टॅच्युऑफ युनिटी लिफ्ट सहल खर्चात समाविष्ट नाही.

    १२. ठिकाण: राजपिपला – केवडिया

    १३. परिक्रमेचे दिवस:

  • दिवसाचा चौकटीत आराखडा :

    मुंबईहून परतीचे आगमन.

    सहलीचा आढावा :

    १. जगातील सर्वात उंच पुतळा – श्री सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी दर्शन

    २. गरुडेश्वर येथील टेंबे स्वामी समाधी दर्शन

    ३. धनकुबेर अर्थात कुबेर भंडारी मंदिर दर्शन

    ४. पोहीचा घाट येथील स्वामी नारायण मंदिर

  • समाविष्ट बाबी :

    १. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ३ वेळा चहा/कॉफी, हलका नाश्ता.

    २. एक मिनरल वॉटर बाटली दररोज प्रत्येकी.

    ३. वातानुकूलित वाहन व निवास व्यवस्था.

    ४. स्थळानुसार प्रवेश शुल्क, गाईड फी, टोल, टॅक्सेस इत्यादी.

  • असमाविष्ट बाबी :

    १. रेल्वे/बस प्रवास खर्च.

    २. रेल्वेमधील भोजन.